2024 हे शनिचं वर्ष तुम्हाला करिअरमध्ये यशासह देईल प्रगती, फक्त करा ‘हे’ काम

ज्योतिष: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, वर्ष 2024 आहे
आहे. या वर्षात सर्व राशींवर शनिदेवाचा जास्त प्रभाव असणार आहे. अंकशास्त्राच्या गणनेनुसार 2024 चा अंक 8 आहे आणि 8 या अंकाचा स्वामी ग्रह शनीदेव असल्याने त्याचा प्रभाव अख्या वर्षावर असणार आहे. 2024 हे वर्ष म्हणजे 24 म्हणजेच 24 Carat gold.. या अर्थ 2024 हे वर्ष तुम्हाला सोन्यासारखं शुद्ध करणार. आज प्रत्येक जण आपल्या घरात सुख समृद्धी आणि वैभव वाढवं म्हणून अहोरात्र मेहनत करत असतं.

करिअर असो किंवा व्यवसाय यात प्रगती आणि यशासाठी ते घाम गाळत असतात. पण अनेक वेळा कितीही मेहनत करुही हवं तसं यश मिळत नाही. अशात 2024 हे वर्ष तुमच्या करिअर आणि व्यवसायात यश आणि प्रगतीची उंच शिखर गाठण्याासाठी ज्योतिषी डॉ. जया मदन हिने उपाय सांगितलं आहे.

शनिदेवाच्या या उपायाने मिळेल यश आणि प्रगती- तूम्ही जेव्हा कामावर जाता, तुमचं दुकान आहे, व्यवसाय आहे किंवा ऑफिस आहे, एकंदरी कुठल्याही कामावर जेव्हा तुम्ही जातात. तुमच्या कामात कुठलेही अडथळे येऊन नये, समस्या येऊन नये म्हणून तुम्हाला दोन छोट्या गोष्टी करायच्या आहेत. तुम्ही कार्यक्षेत्रात प्रवेश करता म्हणजे तुमच्या कर्मस्थानाचे स्वामी हे शनिदेव आहे. त्यांना प्रसन्न करण्यासाठी कर्मस्थानात प्रवेश करताना म्हणजेच ऑफिसमध्ये एन्ट्री करताना तुमचा उजवा पाय ठेवण्यापूर्वी शनिदेवाचे 108 नावांचं स्मरण करा.

शनिदेवाची जी नावं तुम्हाला सोपी वाटतात ती घेतली तरी चालणार आहेत. हे नाव घेताना श्वास थांबून ऑफिसमध्ये उजवा पाऊल ठेवून प्रवेश करायचा आहे, असं ज्योतिषी डॉ. जया मदन हिने यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.

शनिदेव 108 नावे- 1. शनि 2. शांत 3. सर्वभिष्टप्रदायिन

 1. शरण्य 5. वारेन्या 6. सर्वेश 7. सौम्या 8. सुरवंद्या
 2. सुरलोकविहारीं 10. सुखासनोपविष्ठ 11. सुंदर
 3. घन 13. घनरूप 14. घनाभरणधारीणम्
 4. घनसरविलेप 16. खद्योत17. मंद 18. मंदचेष्ट
 5. महान्यागुनात्मन 20. मर्त्यपावनपद 21. महेश
 6. छायापुत्र 23. शर्व 24. शतुनिर्धारीं
 7. सतत निसर्ग 26. अचंचल 27. निळा 28. दररोज 29. निलांजनानिभ 30. निलांबर विभूषण
 8. निश्चल 32. वैद्य 33. विधिरूप 34. विरोधी मैदान
 9. विवेकी स्वभाव 36. गडगडाट 37. वैराग्यद
 10. वीर 39. वितरोगभय 40. आपत्ती परंपरा
 11. विश्ववंदी 42. गृधनवाह 43. गूढ 44. कुरमंग
 12. कुरूपिण 46. कुत्सित 47. गुणाध्या 48. संक्रमण 49. अविद्यामुलनाश 50. विद्याविद्यास्वरूपीं
 13. आयुष्यकारण 52. अपुद्धात्र 53. विष्णू भक्त 54. वासिन 55. विविधगमवेदन 56. विधिस्तुत्य 57. वंद्य
 14. विरुपाक्ष 59. ज्येष्ठ 60. गरिष्ठा 61. वज्रांगकुशधर 62. वरदभयहस्त 63. वामन 64. ज्येष्ठापत्नीसमवेत
 15. सर्वोत्तम 66. संयमशील 67. कष्टघ्नशक्त्र
 16. पुष्टीद 69. स्तुती 70. स्तोत्रगम्य 71. भक्ती
 17. भानू 73. भानुपुत्र 74. भव्य 75. पवित्र 76. धनु 77. धनदा 78. धनुषमत 79. तनुप्रकाशदेह 80. तामस
 18. अशेषजनवंद्य- 82. विशेष फलदायी 83. वशिकृतजनेश 84. पशुनामपती 85. खेचर
 19. घननीलांबर 87. स्क्लेरोसिस 88. आर्यगणस्तुत्य
 20. नीलछत्र 90. दररोज 91. निर्गुण
 21. गुणात्मन 93. निंद्य 94. आदरणीय
 22. धीर 96. दैवी शरीर 97. दिनार्थिरन 98. दयानष्कराय 99. आर्यजंगन्या 100. क्रूर 101. क्रूरचेष्ट 102. वासनायुक्त 103. कालत्रपुत्रशत्रुत्वकरण 104. प्रेमळ भक्त 105. परभितीहार 106. भक्तसंघमनोऽभिष्टफलद 107. निरामय 108. शनि

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *