आपली कोणतीही इच्छा बोलून जर या पाठाचे वाचन केले तर काही दिवसातच इच्छा पूर्ण होईल, श्री स्वामी समर्थ.

आपल्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल तर आपण या एका पाठाचे वाचन केले तर काही दिवसातच आपल्या मनातील कोणतीही इच्छा असेल ती पूर्ण होत असते तुम्ही ऐकलं असेल की स्वामींची सेवा करून स्वामींची भक्ती करून किंवा काहीतरी वाचून काहीतरी जाप करून भरपूर भक्तांना सेवेकऱ्यांना स्वामी समर्थांचे अनुभव आले आहेत.

तुम्ही विचार करत असाल की तुम्हाला हे अनुभव का येत नाहीत तर मनापासून श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने कोणतेही काम केले तर अनुभव नक्की येतात म्हणून आज आम्ही तुम्हाला अशा एका पाठाचे वाचन सांगणार आहोत जे तुम्ही दररोज केले तर नक्कीच तुम्हालाही अनुभव येतील तुमच्या इच्छा पूर्ण होतील.

फक्त तुम्ही या पाठाचे वाचन मनापासून पूर्ण विश्वासाने श्रद्धेने करायचे आहे.कसलीही घाई नको फक्त काहीतरी मिळवायचे आहे म्हणून किंवा काहीतरी पूर्ण करायचे आहे म्हणून या पाठाचे वाचन कधीच करायचे नाही मनापासुन श्रद्धेने वाचन करायचे आता हा पाठ कोणता आहे तर तुम्हाला

श्री गुरुचरित्र या पारायणामधील फक्त 14 वा अध्याय एक वेळेस दररोज वाचायचा आहे काही भक्त विचारतात की एक ते 14 हे अध्याय वाचायचे आहेत का? नाही तुम्हाला फक्त 14 वा अध्याय एक वेळेस दररोज वाचाय चा आहे आणि अध्याय सुरू करताना समजा तुम्ही ही सेवा उद्यापासून सुरू करत असाल तर आधी हात जोडून स्वामींना प्रार्थना करा की

माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे मला हे मिळू दे माझे हे संकट दूर होऊ दे म्हणजे जे ही तुमच्या मनात असेल ते तुम्ही स्वामींना सांगावे आणि अगरबत्ती लावून या पाठाचे वाचन सुरू करावे, तर नक्कीच तुम्हीही गुरुचरित्रांमधील 14 वा अध्याय दररोज एक वेळेस वाचायला सुरू करा नक्कीच तुमच्या मनातील कोणतीही इच्छा असेल ती लगेचच पूर्ण होईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *