धनु राशी साठी कर्ज मुक्तीचे 3 उपाय.

संसारामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी असतात मुलांचे शिक्षण असतात घरचे खर्च असतात घरामध्ये काय म्हणून लागत नाही सण-वार असतो लग्नकार्य कोणते ना कोणते खर्च असतातच त्यामुळे कधीकधी नाईलाजास्तव प्रत्येक माणसाला कर्ज काढावे लागत असत आणि ते कर्जफेड असताना मानसिक त्रास सुद्धा भरपूर होतो.

म्हणून कर्ज मुक्तीसाठी आपण आज काही उपाय जाणून घेणार आहोत धनु राशीच्या लोकांनी आपल्या आंघोळी च्या पाण्यामध्ये एक चमचाभर दही मिसळायचं आहे आणि मग या पाण्याने आंघोळ करायची आहे.

आंघोळ झाल्यानंतर धनु राशीच्या लोकांनी एखाद किलो तांदूळ दान करायचे आहे त्याबरोबरच धनू राशीच्या लोकांनी काळ्या मुंग्यांना सलग पंचेचाळीस दिवस साखर खायला घालायची पंचेचाळीस दिवस जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच कर्जातून आपल्याला मुक्तता मिळेल त्याबरोबरच धनू राशीच्या लोकांना एक जप सुद्धा करायचा आहे तो जप असा ओम सूरपुजिताय नमः या मंत्राचा जप जोपर्यंत आपल्याला या उपायातून लाभ मिळत नाही आपण कर्जातून मुक्त होत नाही तोपर्यंत करायचा आहे.

कोणताही उपाय केल्यानंतर आपल्याला जर फायदा होत असेल तर तो उपाय नक्की करून पाहायला हवा हे उपाय अगदी सोपे आहेत आणि सोबतच ज्योतिष शास्त्रा मध्ये सांगितले गेलेले हे उपाय आहेत या उपायांबरोबरच मेहनतीची जोड सुद्धा आपल्याला नक्कीच द्यावी लागणार

पण हे उपाय केल्यानंतर आपल्याला कोणत्याही वेदना होणार नाही मानसिक त्रास होणार नाही लक्ष्मी कोणत्या तरी मार्गाने येईल आणि नक्कीच आपल्याला लाभ करून देईल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *