एका वाटीत ठेवा फक्त या 3 वस्तू …पहा मग चमत्कार.. पैश्याची रिघ लागेल…

नमस्कार मंडळी, ।।श्री स्वामी समर्थ।। काही व्यक्ती खूप कष्ट करतात आणि पैसा कमवतात, परंतु त्यांचा तो पैसे टिकतच नाही,उत्पन्न पेक्ष्या खर्च जास्त असतो,काही केल्या घरात पैसा टिकतच नाही,काय करावे काहीचं समजत नाही कर्ज वाढतंच चालते आणि कर्ज फेडले जात नाही पण त्याचे व्याजच भरता भरता आयुष्य निघून जाते, आपण कर्ज बाजरी होतो व्याजाचाच डोंगर इतका मोठा असतो,त्यात मुद्दल तर बाजूलाच राहते,

व आपण कर्जाच्या या दुष प्रवाहात अडकून पडतो,परंतु कोणतेही कार्य करताना जर त्यात भागवणतांचा आशिर्वाद असेल,तर मोठमोठी कामे आपण सहज करू शकतो, म्हणून आज एक असा उपाय करायचा आहे,ज्या मुले कसेही आणि कितीही कर्ज असेल,तारी त्यातून तुमची 100%सुटका होईल, हा उपाय खूप प्रभाव शाली आहे,त्या शिवाय घरात जर नकारात्म क ऊर्जा असेल तर ती ही या उपयामुळे दूर निघून जाईल,

ज्या वस्तू खारट तिखट आंबट असतात,त्या वस्तूंमध्ये नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची ताकत असते आणि विविध प्रकारच्या अडचणी आणि संकटांन पासून मुक्ती मिळते,जसे मीठ खारट लिंबू आंबट आणि मिरची तिखट आपण याचा वापर दृष्ट उतरवण्यासाठी करतो, कारण यांची ही तत्वे आहेत त्यांच्या पासून कोणत्याही प्रकारची मुक्तता मिळू शकते, या सर्वांपेक्षा जास्त प्रभावी म्हणटले तर काळी मिरे कारण काळी मिरी मध्ये सर्व प्रकारच्या संकटांच्या पासून मुक्ती मिळते, मग दृष्ट असो बाधा असो दृष्ट शक्तीचा प्रकोप असो, वाईट शक्तींचा प्रभाव असो घरात अशांतता किंवा नाकारात्मक्तता असो,दुःखा पासून मुक्ती मिळते,

शुक्ल पक्षातील मंगळवारी 12 मिनिटाच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे,या साठी एका बाउल मध्ये खडे मीठ घ्यायचे आहे, मीठ साधे व खड्यांच्या स्वरूपातील असावे, हे मीठ घेऊन 9 काळी मिरीचे दाणे घ्यायचे आहेत, मधोमध एक काळी मिरी ठेवावी,8 दिश्यना 8 काळीमिरी ठेवावी, 9 कडीलिंबाची पाने घेऊन ती पाने,प्रत्येक काळी मिरीवर एक एक या प्रमाणे ठेवावीत,

प्रत्येक काळी मिरी कडुलिंबाच्या पानाने झाकून टाकावी, मग हा बाउल देवघराच्या आसपास जेथे जागा असेल, किंवा घरात जेथे जागा असेल जेथे तुम्हाला योग्य वाटेल त्या ठिकाणी ठेवुन द्यावा, प्रत्येक शुक्लपक्षयतील मंगळवारी ह्या बाउल मधली काली मिरी मीठ व पाने एक पिशवीत काढून ठेवावीत, ती पिशवी घराबाहेरच ठेऊन द्यावी,तो बाउल पुन्हा तासच भरून ठेवावा, व त्याच ठिकाणी हा बाउल ठेऊन द्यावा, नंतर ती पिशवी वाहत्या पाण्यात सोडून द्यावी, या उपयामुळे तुमच्या घरातील सर्व प्रकारचे दोष अडचणी नष्ट होतात, बाधा लगेच दूर होतील, तुम्हाला स्वतःला फरक जाणवाव लागेल, आर्थिक मत वाढेल कर्ज फिटेल,घरात शांतता आणि समाधान लाभेल,सर्व सुखे पायाशी लोळण घेत आहे,असे जाणवेल,

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *